Ad will apear here
Next
शालोपयोगी वस्तूंचे वाटप
नागपूर : इंदिरानगर बारमा येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नगरसेविका आरती कोंढरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू देण्यात आल्या.





 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZHRBD
Similar Posts
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कामठी (नागपूर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षलागवड, संगोपन व जनजागृती सप्ताहांतर्गत येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. कामठी येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक मंगताणी होते
नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्ष नियुक्त्या जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सन २०१८-२० पर्यंतची पक्षातंर्गत निवडणूक पार पडली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
‘जीएसटी’विषयी गडकरींचे व्याख्यान ‘जीएसटी आणि भारतीय अर्थव्यवस्था’ या विषयावर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचे २३ जुलै रोजी नागपूर येथे व्याख्यान होणार आहे. ‘दी हितवाद’ या इंग्रजी दैनिकाने संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे व्याख्यान आयोजित केले आहे.
थकित करासाठी नागपूर महापालिकेची अभय योजना नागपूर महानगरपालिकेच्या कर व कर आकारणी आणि जलप्रदाय विभागाने मालमत्ता व पाणी कर अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत १७ जुलै ते सात ऑगस्टदरम्यान थकित पाणी कर व मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना पाणी बिलावरील विलंब शुल्काची (दंड) रक्कम माफ केली जाणार आहे. तसेच, थकित मालमत्ता करावरील दंडाची रक्कम ९० टक्के माफ केली जाईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language